श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.
श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.

गणपती बाप्पा मोरया

सुस्वागतम् सर्व बल्लाळभक्तांचे हार्दिक स्वागत

श्री बल्लाळेश्वराचे महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर किंबहुना देशाविदेशात असंख्य भक्त आहेत. जे गणेश भक्त श्रींची कथा, मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थेच्या कारभाराची पद्धत, संस्थेतर्फे केलेल्या सुधारणा तसेच अभिषेक योजना या विषयी अनभिज्ञ आहेत त्यांना या गोष्टींची माहिती व्हावी म्हणून हा वेबसाईट प्रपंच.

। या पल्ली नगरीत वास करूनी तारीतसे सज्जना ।
। श्री बल्लाळविनायक प्रभु अहो घ्या त्याचिया दर्शना ।
। तो हा सिद्धीगणेश येथ असता चिंता तुला कायसी ।
। त्याते तू भजता नरा खचितरे सायुज्जता पावसी ।
अधिक माहिती
अभिषेक

श्री बल्लाळेश्वरांवर अभिषेकाने मनोकामना पूर्ण होतात अशी लाखो भक्तांना प्रचीती आली आहे.

Mandir Utsav
Mandir Utsav
दिनविशेष अभिषेक

आपल्या आयुष्यातील महत्वाच्या दिवसाला श्रींच्या भक्तीची जोड त्या दिवसाला अजूनच तेजोमय झळाळी देईल.

देणगी

श्री बल्लाळेश्वर देवस्थान ही धार्मिक संस्था अधिकाधिक समाजाभिमुख होत असताना आपला देणगीरुपी खारीचा वाटा ह्या कार्याला वेगवान करेल.

श्री बल्लाळेश्वर देवस्थान

प्रमाणपत्र

आय.एस.ओ. मान्यता

ISO-Certificate
80g
80g