तळमजल्यावरील हॉल व शेड राहण्यास देण्यात येतात.
अंदाजे १०० ते १२५ व्यक्तिंची सोय होते.
शौचालय आणि स्नानगृह न जोडलेल्या 4 खोल्या
शौचालय आणि स्नानगृह जोडलेल्या १० खोल्या – या प्रत्येक खोलीत पाच व्यक्ती राहू शकतात.
३ बेड असलेल्या व्ही आय पी एकूण २ खोल्या.
Book Nowशौचालय व स्नानगृह जोडलेल्या ६ निवासी खोल्या (ऑनलाइन बुकिंगसाठी उपलब्ध)
४ डॉर्मिट्री उपलब्ध (बुकिंग भक्तनिवास क्रमांक १ काउंटरवर उपलब्ध)
लिफ्टची सोय जनरेटरसह उपलब्ध
Book Nowतळमजल्यावरील हॉलमध्ये अंदाजे ६० व्यक्तिंची सोय होऊ शकते.
देवस्थानतर्फे फक्त सतरंजी देण्यात येते.
शौचालय आणि स्नानगृह जोडलेल्या ७ वातानुकुलीत खोल्या आहेत.
एका खोलीत जास्तीत जास्त ३-४ व्यक्ती राहू शकतात.
Book Nowशौचालय आणि स्नानगृह जोडलेल्या ७ वातानुकुलीत खोल्या आहेत.
एका खोलीत जास्तीत जास्त ३-४ व्यक्ती राहू शकतात.
Book Nowपिण्यासाठी आरओ चे शुद्ध पाणी
मोफत पार्किंग सुविधा
स्वागत कक्षात वाय-फाय
आपत्कालीन जनरेटर विद्युत पुरवठा
सुरक्षा
आपत्कालीन वैद्यकीय सुविधा
पिण्यासाठी आरओ चे शुद्ध पाणी
मोफत पार्किंग सुविधा
स्वागत कक्षात वाय-फाय
आपत्कालीन जनरेटर विद्युत पुरवठा
सुरक्षा
आपत्कालीन वैद्यकीय सुविधा
लिफ्ट
सशुल्क चहा, कॉफी, सूप
सशुल्क कोल्ड ड्रिंक व पाणी
फोनवरून खोल्यांचे आरक्षण केले जात नाही.
निवासात राहण्यास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे त्याचे स्वतःचे फोटो ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
दोन्ही भक्त निवासात सकाळी ५ ते ७ या वेळात गरम पाण्याची सोय केलेली आहे.
भाविकांना जास्तीत जास्त सलग तीन दिवस भक्त निवासात राहता येईल.
खोली घेण्याची वेळ सकाळी १२:०० व खोली सोडण्याची वेळ सकाळी १०:०० वाजेपर्यंत राहील.
खोली ताब्यात घेणेपुर्वी खोलीतील सामान तपासून घ्यावे.
खोलीतील सामानाची मोडतोड केल्यास/ नादुरुस्त केल्यास त्या सामानाची पूर्ण रक्कम भरून द्यावी लागेल.
भक्तनिवासामध्ये कोणत्याही प्रकारची रूम सर्व्हीस दिली जाणार नाही.
भक्तजनांनी आपल्या मौल्यवान वस्तु आपल्या जबाबदारीवर ठेवाव्यात.
उतारुंचे वर्तन भक्तनिवास परिसराला शोभेसे असणे आवश्यक आहे. गैरवर्तन आढळ्यास खोली तात्काळ सोडावी लागेल.
खोलीत मद्यपान व मांसाहार करणेस सक्त मनाई आहे. तसे केल्यास खोली तात्काळ सोडावी लागेल.
भक्तनिवास खोलीमध्ये स्वयंपाक करू दिला जाणार नाही.
भिंतीवर रेघोट्या ओढणे /नावे लिहीणे असे प्रकार करून भिंत खराब करू नये. असे केल्याचे आढळल्यास नुकसान भरपाई द्यावी लागेल.
काही कारणाने खोली रद्द केल्यास कोणत्याही प्रकारे पैसे परत केले जाणार नाहीत. (No refund on cancellation)