गणपती बाप्पा मोरया
नवसाला पावणारा अशी ज्याची ख्याती आहे त्या बल्लाळ विनायकाच्या माहितीची ही वेबसाईट. श्री बल्लाळेश्वराचे महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर किंबहुना देशाविदेशात असंख्य भक्त आहेत. जे गणेश भक्त श्रींची कथा, मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थेच्या कारभाराची पद्धत, संस्थेतर्फे केलेल्या सुधारणा तसेच अभिषेक योजना या विषयी अनभिज्ञ आहेत त्यांना या गोष्टींची माहिती व्हावी म्हणून हा वेबसाईट प्रपंच.
हा आमचा एक प्रयत्न आहे ज्या मार्फत आम्ही श्री बल्लाळेश्वर देवस्थानासंबधीची माहिती सर्व भाविकांपर्यंत पोहचवू इच्छितो. तूम्हास काही सूचवायचे असेल वा तुमची प्रतिक्रिया कळवायची असेल तर कृपया पुढील पत्त्यावर कळवावी. manager@shreeballaleshwarpali.org
श्री बल्लाळेश्वराचे दर्शनाला येणा-या सर्व भाविकांची मनोकामना श्री पूर्ण करोत ही सदिच्छा.
मार्च २०२७ पर्यंत
अध्यक्ष
उपाध्यक्ष
विश्वस्त
विश्वस्त
विश्वस्त
विश्वस्त
विश्वस्त
मार्च २०२७ पर्यंत
व्यवस्थापक